Agriculture News | हरभरा बाजाराची दिशा काय ठरू शकते | Sakal |

2022-03-27 3

Agriculture News | हरभरा बाजाराची दिशा काय ठरू शकते | Sakal|


सध्या हरभरा आयात, नाफेडची विक्री आणि नवीन मालाची आवक, यामुळे बाजार दबावातये. हरभऱ्याला ५ हजारांच्या आताच मिळतोय. त्यातच सरकारने यंदा विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र जाणकारांच्या मते ऐवढे उत्पादन होणार नाही. वातावरण आणि पावसाचा पिकाला फटका बसला, असं त्यांचं म्हणण आहे. मग जाणकारांच्या मते देशात उत्पादन किती राहू शकतं? शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री काय दराने करावी?


#AgricultureNews #HarbharaBhav #Chana #maharashtra #maharashtranews

Videos similaires